Skip to content
जनता टाइम्स

जनता टाइम्स

जनतेचा निर्भीड आवाज

• Breaking
• आंतरराष्ट्रीय
• आरोग्य
• उद्योग विश्व
• कला
• क्रीडा
• गुन्हेगारी
• पिंपरी चिंचवड
• पुणे
• मनोरंजन
• महाराष्ट्र
• राजकीय
• शिक्षण
• सामाजिक
• Toggle search form
• ‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे

पिंपरी चिंचवड – संपादक – शाम सोनवणेभारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याचा वारसा जोपासण्यासाठी ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ आणि ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय महामंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “गांधर्व मंच” या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत नवीन नियमावली आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आले.​प्रमुख उपस्थिती व...
Read More “‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे” »

• रक्षक चौकातील उड्डाणपुलावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली; खासदार बारणे आणि नगरसेविका चोंधे यांच्यात शाब्दिक युद्ध PCMC
• हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी, दि. ६ मार्च (संपादक) : शाम सोनवणे – पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात एक खळबळजनक जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. जमिनीच्या हव्यासापोटी एका शेतकरी कुटुंबावर दबाव टाकून त्यांना संशयास्पद मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या गंभीर आरोपावरून हुलावळे कुटुंबाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या तक्रारीमध्ये काही बड्या जमीन व्यावसायिकांविरुद्ध खुनाचा गुन्हा...
Read More “हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी” »

• फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा

संपादक – शाम सोनवणे :– पिंपरी (दि. २९ मे २०२६): फुगेवाडी येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणात बाधित झालेल्या व यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयाला भेट दिली. या दुर्घटनेतील सर्व रुग्णांवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा आयुक्तांनी यावेळी...
Read More “फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा” »

• पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; स्थायी समितीकडून विविध विकासकामांना मंजुरी

संविधान भवन, आरोग्य सुविधा आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांवर शिक्कामोर्तब; सभापती अभिषेक बारणे यांची माहिती पिंपरी | प्रतिनिधी:- शाम सोनवणे पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास, आरोग्य सुविधांचे बळकटीकरण आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी महापालिका स्थायी समितीने कंबर कसली आहे. बुधवारी (दि. १० जून) झालेल्या स्थायी समिती सभेत शहरात ‘संविधान भवन’ उभारण्यासह आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि जलनिस्सारण व्यवस्थेशी संबंधित...
Read More “पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; स्थायी समितीकडून विविध विकासकामांना मंजुरी” »

• वयाच्या 24व्या वर्षी सार्वजनिक जीवनात ठाम पाऊल breaking
• पिंपरी-चिंचवडमध्ये ‘संविधान कार्यशाळा’ व ‘गुणगौरव सोहळा’ उत्साहात संपन्न

फुगे फोडून अनिष्ट प्रथांच्या विळख्यातून मुक्ततेचा अनोखा संदेश पिंपरी चिंचवड :- (संपादक) :- शाम सोनवणे“संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक किंवा भाषणबाजीचा विषय नसून, ती एक जीवनपद्धती आहे. मानवी मूल्यांना पायदळी तुडवणाऱ्या अनिष्ट प्रथांचा अंत संविधानाने केला आहे,” असा सूर पिंपरी येथील संविधान कार्यशाळेत उमटला.संविधान गुणगौरव समिती (रायगड) आणि संविधान सजगता मंच (पिंपरी-चिंचवड) यांच्या संयुक्त विद्यमाने...
Read More “पिंपरी-चिंचवडमध्ये ‘संविधान कार्यशाळा’ व ‘गुणगौरव सोहळा’ उत्साहात संपन्न” »

• 'माझी वसुंधरा ५.०' मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! भूमी विषयांतर्गतही सर्वोत्कृष्ट कामगिरी; १० कोटींचे बक्षीस जाहीर
‘माझी वसुंधरा ५.०’ मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! PCMC

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; स्थायी समितीकडून विविध विकासकामांना मंजुरी

Posted on June 12, 2026June 12, 2026 By Janata Times No Comments on पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; स्थायी समितीकडून विविध विकासकामांना मंजुरी
पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; स्थायी समितीकडून विविध विकासकामांना मंजुरी

संविधान भवन, आरोग्य सुविधा आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांवर शिक्कामोर्तब; सभापती अभिषेक बारणे यांची माहिती पिंपरी | प्रतिनिधी:- शाम सोनवणे पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास, आरोग्य सुविधांचे बळकटीकरण आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी महापालिका स्थायी समितीने कंबर कसली आहे. बुधवारी (दि. १० जून) झालेल्या स्थायी समिती सभेत शहरात ‘संविधान भवन’ उभारण्यासह आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि जलनिस्सारण व्यवस्थेशी संबंधित…

Read More “पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; स्थायी समितीकडून विविध विकासकामांना मंजुरी” »

पिंपरी-चिंचवडच्या विकासकामांना गती द्या; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे आयुक्तांना निर्देश

Posted on June 8, 2026June 8, 2026 By Janata Times No Comments on पिंपरी-चिंचवडच्या विकासकामांना गती द्या; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे आयुक्तांना निर्देश
पिंपरी-चिंचवडच्या विकासकामांना गती द्या; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे आयुक्तांना निर्देश

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत महत्त्वाची बैठक घेतली. “नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा आणि विकासकामांमध्ये पारदर्शकता राखून प्रकल्पांना गती द्या,” अशा कडक सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत अण्णा बनसोडे यांनी…

Read More “पिंपरी-चिंचवडच्या विकासकामांना गती द्या; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे आयुक्तांना निर्देश” »

PCMC

कोव्हिडचे संकट अन् १० वर्षांची तपस्या; जय हिंद कॉलेजच्या प्रा. धनंजय ठोके यांनी मिळवली ‘पीएचडी’

Posted on June 7, 2026June 7, 2026 By Janata Times No Comments on कोव्हिडचे संकट अन् १० वर्षांची तपस्या; जय हिंद कॉलेजच्या प्रा. धनंजय ठोके यांनी मिळवली ‘पीएचडी’
कोव्हिडचे संकट अन् १० वर्षांची तपस्या; जय हिंद कॉलेजच्या प्रा. धनंजय ठोके यांनी मिळवली ‘पीएचडी’

६ जून २०२६ (प्रतिनिधी):पिंपरी जय हिंद ज्युनियर कॉलेजचे शिक्षक प्रा. धनंजय शिवचंद ठोके यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मराठी विषयात पीएचडी (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी ‘नव्वदोत्तरी दलित नाटक व दलित रंगभूमी’ या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक स्तरातून…

Read More “कोव्हिडचे संकट अन् १० वर्षांची तपस्या; जय हिंद कॉलेजच्या प्रा. धनंजय ठोके यांनी मिळवली ‘पीएचडी’” »

शिक्षण

फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा

Posted on May 30, 2026May 30, 2026 By Janata Times No Comments on फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा
फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा

संपादक – शाम सोनवणे :– पिंपरी (दि. २९ मे २०२६): फुगेवाडी येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणात बाधित झालेल्या व यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयाला भेट दिली. या दुर्घटनेतील सर्व रुग्णांवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा आयुक्तांनी यावेळी…

Read More “फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा” »

पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी

Posted on May 30, 2026May 30, 2026 By Janata Times No Comments on पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी
पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी

दापोडीत विषारी दारूमुळे ३० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा संशय; पोलीस आकडा लपवत असल्याचा नरेंद्र बनसोडे यांचा गंभीर आरोप; शहरात तीव्र नागरी आंदोलनाचा इशारा संपादक – शाम सोनवणे :- पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारूच्या सेवनाने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील अनधिकृत दारूगुत्त्यांवरून मृत्यूचा बाजार राजरोसपणे…

Read More “पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी” »

पिंपरी-चिंचवड मनपाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावरून प्रवीण जैन यांची उचलबांगडी; सत्यवान उबाळे यांच्याकडे धुरा

Posted on May 30, 2026May 30, 2026 By Janata Times No Comments on पिंपरी-चिंचवड मनपाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावरून प्रवीण जैन यांची उचलबांगडी; सत्यवान उबाळे यांच्याकडे धुरा
पिंपरी-चिंचवड मनपाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावरून प्रवीण जैन यांची उचलबांगडी; सत्यवान उबाळे यांच्याकडे धुरा

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी ६० कोटींचा उपसूचना घोटाळा उघडकीस आणल्याने राज्य शासनाची मोठी कारवाई पिंपरी-चिंचवड: Sham Sonawane :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या ६० कोटी रुपयांच्या उपसूचना घोटाळा प्रकरणात अखेर राज्य शासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानले जाणारे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची तडकाफडकी…

Read More “पिंपरी-चिंचवड मनपाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावरून प्रवीण जैन यांची उचलबांगडी; सत्यवान उबाळे यांच्याकडे धुरा” »

PCMC

पिंपरी-चिंचवड महापालिका मान्सूनसाठी सज्ज : 24×7 पूर नियंत्रण कक्षासह ‘कृती आराखडा 2026’ कार्यान्वित*

Posted on May 27, 2026May 27, 2026 By Janata Times
पिंपरी-चिंचवड महापालिका मान्सूनसाठी सज्ज : 24×7 पूर नियंत्रण कक्षासह ‘कृती आराखडा 2026’ कार्यान्वित*

पिंपरी, दि. 27 मे 2026 (जनता टाइम्स) – शाम सोनवणे – संपादक – आगामी मान्सूनमध्ये संभाव्य अतिवृष्टी, पाणी साचणे आणि पूरजन्य परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पूर्णपणे सज्ज झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 24×7 पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More “पिंपरी-चिंचवड महापालिका मान्सूनसाठी सज्ज : 24×7 पूर नियंत्रण कक्षासह ‘कृती आराखडा 2026’ कार्यान्वित*” »

PCMC

पश्चिम आशियाई संकट: पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘मिशन काटकसर’; परदेश दौरे रद्द, कारपूलिंग आणि ई-वाहनांवर भर!

Posted on May 25, 2026May 25, 2026 By Janata Times
पश्चिम आशियाई संकट: पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘मिशन काटकसर’; परदेश दौरे रद्द, कारपूलिंग आणि ई-वाहनांवर भर!

संपादक – शाम सोनवणे पिंपरी | प्रतिनिधी:-पश्चिम आशियाई देशांमधील वाढत्या तणावाच्या आणि संकटाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) ऊर्जा बचत, इंधन नियंत्रण आणि खर्च कपातीसाठी कंबर कसली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबतचे कडक आदेश जारी केले असून, महापालिकेत आता ‘काटकसरीचे धोरण’ लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत अधिकाऱ्यांचे परदेश…

Read More “पश्चिम आशियाई संकट: पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘मिशन काटकसर’; परदेश दौरे रद्द, कारपूलिंग आणि ई-वाहनांवर भर!” »

PCMC

युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन

Posted on April 9, 2026April 9, 2026 By Janata Times
युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन

भोसरी (प्रतिनिधी): राज्यातील आणि परराज्यातील हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या आशेने पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक नगरीत येत असतात. मात्र, अनेकदा योग्य मार्गदर्शनाअभावी या तरुणांची एजंटकडून आर्थिक फसवणूक केली जाते. तरुणांची ही वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’…

Read More “युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन” »

भोसरीतून सुरू झाली ‘रोजगार क्रांती’; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी

Posted on April 9, 2026April 9, 2026 By Janata Times
भोसरीतून सुरू झाली ‘रोजगार क्रांती’; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी

नैराश्य झटकून संधीचे सोने करा ; महापौर रवी लांडगे यांचे सुशिक्षित बेरोजगारांना आवाहन भोसरी (विशेष प्रतिनिधी) : शाम सोनवणेपिंपरी-चिंचवड आणि परिसरातील औद्योगिक पट्ट्यात रोजगाराच्या संधींची कमतरता नाही, मात्र योग्य मार्गदर्शना अभावी अनेक तरुण आजही बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. हीच दरी सांधण्यासाठी आणि तरुणांच्या हाताला हक्काचे काम मिळवून देण्यासाठी महापौर रवी लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा…

Read More “भोसरीतून सुरू झाली ‘रोजगार क्रांती’; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी” »

उद्योग विश्व

Posts pagination

1 2 … 4 Next
• ​पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विकासकामांवर जोर; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या प्रस्तावांना मंजुरी

संपादक – शाम सोनवणेपिंपरी-चिंचवड शहरातील पायाभूत सुविधा, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या विविध विकासकामांना आज स्थायी समितीच्या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आला. यामध्ये पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग, चिखलीतील सांडपाणी प्रकल्प आणि शहरातील सायकल ट्रॅकच्या कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.​पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे होते....
Read More “​पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विकासकामांवर जोर; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या प्रस्तावांना मंजुरी” »

• भोसरीतून सुरू झाली 'रोजगार क्रांती'; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी
भोसरीतून सुरू झाली ‘रोजगार क्रांती’; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी उद्योग विश्व
• फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा

संपादक – शाम सोनवणे :– पिंपरी (दि. २९ मे २०२६): फुगेवाडी येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणात बाधित झालेल्या व यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयाला भेट दिली. या दुर्घटनेतील सर्व रुग्णांवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा आयुक्तांनी यावेळी...
Read More “फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा” »

• पवनाथडी जत्रेचे उद्या लकी ड्रॉ पद्धतीने स्टॉल वाटप; सांगवीतील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारीपासून रंगणार सोहळा

​पिंपरी चिंचवड – शाम सोनवणे ( संपादक ) :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘पवनाथडी जत्रे’ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या जत्रेतील स्टॉलचे वाटप उद्या, रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता लकी ड्रॉ (सोधत) पद्धतीने करण्यात येणार आहे. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील मा. मधुकरराव पवळे सभागृहात ही...
Read More “पवनाथडी जत्रेचे उद्या लकी ड्रॉ पद्धतीने स्टॉल वाटप; सांगवीतील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारीपासून रंगणार सोहळा” »

• कोव्हिडचे संकट अन् १० वर्षांची तपस्या; जय हिंद कॉलेजच्या प्रा. धनंजय ठोके यांनी मिळवली ‘पीएचडी’ शिक्षण
• महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल सुनेत्रा वहिनींचे हार्दिक अभिनंदन! breaking
• युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा 'मोफत नोकरी'चा मास्टरप्लॅन
युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन

भोसरी (प्रतिनिधी): राज्यातील आणि परराज्यातील हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या आशेने पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक नगरीत येत असतात. मात्र, अनेकदा योग्य मार्गदर्शनाअभावी या तरुणांची एजंटकडून आर्थिक फसवणूक केली जाते. तरुणांची ही वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’...
Read More “युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन” »

• विकसकांनो सावधान! सोसायट्यांना पाणी न दिल्यास होणार थेट फौजदारी कारवाई; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा कडक इशारा

पिंपरी | विशेष प्रतिनिधी | शाम सोनवणे :- पिंपरी-चिंचवड शहरात घराचा ताबा देताना पाणीपुरवठ्याची लेखी हमी देणाऱ्या विकसकांनी (Developers) आता आपली जबाबदारी झटकल्यास त्यांना पालिकेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. “ज्या विकसकांनी हमीपत्र देऊनही सोसायट्यांना पाणी पुरवले नाही किंवा पाण्याचा आर्थिक भार सभासदांवर टाकला, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त...
Read More “विकसकांनो सावधान! सोसायट्यांना पाणी न दिल्यास होणार थेट फौजदारी कारवाई; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा कडक इशारा” »

Copyright © 2026 जनता टाइम्स.

Powered by PressBook News WordPress theme